Random Video

शरद पवारांबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार संतापले | Sharad Pawar | Ajit Pawar | NCP |

2022-12-25 8 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांवर चांगलेच संतापल्याचं चित्र शनिवारी अमरावतीमध्ये पहायला मिळालं. शरद पवार हे अजित पवारांवर नाराज असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पत्रकाराने अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी चिडूनच या प्रश्नाला उत्तर दिलं

#ajitpawar #sharadpawar #sanjayraut #subramanyamswami #bjp #ncp #shivsena #amrutafadnavis #devendrafadnavis #mumbai #hwnewsmarathi